भाजपाचं यश दीर्घकाळ टिकणार नाही - संजय राऊत | Sanjay Raut

2022-07-28 369

१६ आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. "भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही", असे संजय राऊत म्हणाले.

#SanjayRaut #Shivsena #BJP #maharashtra

Videos similaires